Librería Desdémona
Librería Samer Atenea
Librería Aciertas (Toledo)
Kálamo Books
Librería Perelló (Valencia)
Librería Elías (Asturias)
Donde los libros
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
आजच्या युगात पैशाचे महत्त्व नाकारता येत नाही. पैसा कमावणे, बचत करणे आणि गुंतवणूक करणे हे तीन पैसा निर्माण करण्याचे खांब आहेत. टॅक्स गुरू सुभाष लखोटिया यांनी गुंतवणूक आणि बचत अधिक फायदेशीर होण्यासाठी इथे उपयुक्त मार्गदर्शन केले आहे. या पुस्तकात सांगितलेल्या गुंतवणूक मंत्राचा वापर करून २० ते ८५ या वयोगटातील, सर्व थरातीलगुंतवणूकदार आपली गुंतवणूक अधिक फायदेशीर करू शकतात. पैसे निर्माण करण्याच्या प्रॅक्टिकलआयडिया तुम्हाला जाणून घ्यायच्या असतीलआणि गुंतवणूक धोरणातीलसाहित्य म्हणून त्यांचा वापर करायचा असेल, तर मग हे पुस्तक नक्कीच तुमच्यासाठी आहे, असे समजा. पैशातून पैसा कसा निर्माण करायचा, ते शिका.