Librería Samer Atenea
Librería Aciertas (Toledo)
Kálamo Books
Librería Perelló (Valencia)
Librería Elías (Asturias)
Donde los libros
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
वि. स. खांडेकर यांनी ते `वैनतेय’ साप्ताहिकाचे सहसंपादक असताना विविध सदरांच्या माध्यमातून जे विपुल लेखन केलं, त्यातील `वाङ्मयविचार’, (मराठी व इंग्रजी या भाषांतील साहित्य व नियतकालिकांच्या वाचनाच्या अनुषंगाने केलेले प्रतिक्रियात्मक लेखन), `पुस्तक परिचय’ (पुस्तक परीक्षण) `वार्तापत्रे’ (तत्कालीन विविध विषयांवरील वार्तापत्रं) या सदरांतील लेखनाचा अंतर्भाव `वाङ्मयविचार’ या पुस्तकात केला आहे.