Librería Samer Atenea
Librería Aciertas (Toledo)
Kálamo Books
Librería Perelló (Valencia)
Librería Elías (Asturias)
Donde los libros
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
`वैनतेय’ या साप्ताहिकातून वि. स. खांडेकर यांनी विविध सदरांतून विविध प्रकारचं लेखन केलं. त्यातील `कणसाचे दाणे’ (विविध विषयांवरील लेखन), `बहुरत्ना वसुंधरा’ (विसंगतीवर बोट ठेवणारं लेखन), कल्पनातरंग (एखादी छोटी कल्पना घेऊन त्याचा तरंग विस्तारित करणारं लेखन), `स्फुट सूचना’ (वार्तापत्रं, टिपा) या सदरांतील काही लेखनाचं संकलन-संपादन `कल्पनातरंग’ या पुस्तकात करण्यात आलं आहे.