Librería Samer Atenea
Librería Aciertas (Toledo)
Kálamo Books
Librería Perelló (Valencia)
Librería Elías (Asturias)
Donde los libros
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
वि. स. खांडेकर यांनी ते `वैनतेय’ साप्ताहिकाचे सहसंपादक असताना विविध सदरांच्या माध्यमातून जे विपुल लेखन केलं, त्यातल्या `समुद्रमंथन’ (समकालीन घटना, प्रसंग यांवर भाष्य, टीका करणारं सदर), `रानफुले’, (एका विशिष्ट साहित्यप्रकाराला वाहिलेलं सदर, लघुनिबंध), `टिपणे’ (तत्कालीन विषयांवर खांडेकरांनी लिहिलेली टिपणे) या सदरांतील लेखनाचा प्रस्तुत `समुद्रमंथन’ या ग्रंथात अंतर्भाव केला आहे.