Librería Samer Atenea
Kálamo Books
Librería Elías (Asturias)
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
बहुतेक वेळा आजारपण अचानक आदळते आपल्यावर ! मग असंख्य प्रश्न उभे राहतात समोर... आजारी माणसाची काळजी कोणी घ्यायची, हे ठरवायचे तरी कसे ? चांगला व्यावसायिक केअरगिव्हर कसा निवडायचा ? एकच्या आजारपणामुळे घरातल्या इतरांचे आयुष्य थांबून जाईल का ? आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे ? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे देणारे आणि रुग्णाबरोबरच के अरगिव्हर, रुग्णाचे कुटुंबीय यांच्याही सर्वांगीण स्वास्थ्याच्या दिशा दाखवणारे पुस्तक ! खूप सारे अनुभव आणि आवश्यक सैद्धान्तिक मांडणी यांचा तोल साधणारे लेखन, आजारी माणसाची काळजी घेण्याचे बहुआयामी जीवनकौशल्य शिकवणारे, प्रत्येक घरात असावे असे उपयुक्त, अनुसरणीय डिअर केअरगिव्हर...