Librería Samer Atenea
Kálamo Books
Librería Elías (Asturias)
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
नरेंद्र कोहली यांनी कृष्ण आणि सुदामा यांच्या चरित्रातून कर्म सिद्धांत अशा प्रकारे मांडला आहे, की तो तत्त्वज्ञानातील रहस्यमय न उलगडणारे कोडे न वाटता, अनुभव आणि व्यवहारातील साधा सोपा प्रकार वाटतो. तसे अभिज्ञान गतकाळाशी संबंधित असले तरीही आपली संवेदना, दृष्टी, चिंतन, विचार आणि विश्लेषण या बाबतीतत संपूर्णपणे नवीन आणि आधुनिक आहे. ’अभिज्ञान’मध्ये वैदिक ऋतू सिद्धांत आणि निसर्गातील नियमितपणा याच्याशी मानवी कर्माची साखळी जोडीत कर्माचे फळ आणि अकर्माची शिक्षा निसर्गच देत असतो, हे सिद्ध करून दाखविले आहे.