Librería Samer Atenea
Kálamo Books
Librería Elías (Asturias)
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
हे पुस्तक म्हणजे व्यवस्थापनशास्त्र, यशाची गुरुकिल्ली अथवाभवितव्यासाठीचं गृहीतक नव्हे.हे एका कथेचं ’प्रामाणिक’ कथन आहे. प्रमोद चौधरी यांच्याभोवती हीकथा फुलली. या कथेनं, यांचं अवघं जीवन व्यापून टाकलं आणि आजहीपरिस्थिती काही वेगळी नाही.या पुस्तकातून कुणाला प्रोत्साहन मिळेल किंवा एखादी नवी कल्पनासुचेल. कदाचित, कुणाला हेतुतः शोध न घेताही काही सल्लाही मिळेल.हे प्रमोद चौधरी यांच्या आयुष्यातले काही ठळक प्रसंग आणि निवडकआठवणी आहेत