Librería Samer Atenea
Kálamo Books
Librería Elías (Asturias)
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
तणावमुक्तिच्या संदर्भात तुम्हाला भरपूर साहित्य मिळू शकते. ताणतणावापासून मुक्ततेसाठी उपाय देणारे हे पुस्तक ओशोंच्या प्रवचनांवर आधारित आहे. त्याचा मुख्य भर ध्यानावर आहे. ओशो म्हणतात, 'तुम्ही कितीही प्रश्न उपस्थित केले तरी त्याचे एकमेव उत्तर म्हणजे ध्यान.' तणावापासून मुक्तता केवळ सुदृढ आकलनानेच मिळू शकते.जून 1974 मध्ये पूना आश्रमात आयोजित पहिल्या ध्यान शिबिरात (10 दिवस) स्वामी आनंद सत्यार्थी (प्राध्यापक सतपाल परुथी पीएच.डी. रेकी मास्टर) यांना ओशो यांनी संन्यासाची दीक्षा दिली. त्यांनी फेब्रुवारी 1971 ते जानेवारी 1998 पर्यंत हरियाणा कृषी विद्यापीठ, हिस्सार येथे काम केले. 1977 पासून त्यांना हरियाणा, चंदीगड, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड इत्यादी विविध संस्थांनी आयोजित केलेल्या चर्चासत्रांमध्ये ओशोच्या शिकवणींवर मुख्य वक्ता म्हणून आमंत्रित केले गेले. 1984 आणि 1985 मध्ये रजनीशपुरम (अमेरिका) येथे ग्रँड मास्टरच्या प्रशिक्षणाने प्रेरित होऊन त्यांनी ओशोच्या प्रवचनांवर आधारित श्ध्यान ऊर्जेद्वारा स्पर्श चिकित्साश् समुह विकसित केला.लेखकाची इतर पुस्तके.१. सरल ज्यान विधियां ।२. सक्रिय ध्यान के यहस्य।३. ध्यान ऊर्जा द्वारा स्पर्श चिकित्सा