Librería Samer Atenea
Kálamo Books
Librería Elías (Asturias)
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
हवामान बदल ही आता साऱ्या जगाला भेडसवणारी समस्या बनली आहे. जागतिक तापमान वाढ ही घडामोड हवामानबदलाला कारणीभूत ठरली आहे. अवर्षण, अतिवृष्टी, ढगफुटी, अवेळी-अवकाळी पाऊस, गारपीट असे हवामानबदलाचे परिणाम अलीकडच्या काळात वारंवार दिसून येत आहेत. या बदलांचे शेती व शेतकऱ्यांवर होणारे परिणाम सविस्तरपणे या पुस्तकांमध्ये मांडले आहेत. विविध पिकं, पिकांवरील किडी व रोग, त्यातून निर्माण होणारा अन्नसुरक्षेचा प्रश्न व शेतकऱ्यांचं बिघडलेलं अर्थशास्त्र या साऱ्यांचे विवेचन डॉ. रामचंद्र साबळे यांनी समर्पकपणे केले आहे. शेतकरी बांधवांना पीकपद्धती व शेती व्यवस्थापनात बदल करण्यास हे पुस्तक उपयुक्त आहे.Climate change has now become a global problem affecting the entire world. Global warming has been a major factor contributing to climate change. In recent times, its effects-such as drought, excessive rainfall, cloudbursts, untimely rains, and hailstorms-are being observed more frequently.This book explains in detail the impact of these changes on agriculture and farmers. It discusses various crops, pests and diseases affecting them, the resulting issues of food security, and the disturbed economic condition of farmers.Dr. Ramchandra Sabale has presented all these aspects in a clear and meaningful manner. This book will be useful for farmers in making changes to cropping patterns and agricultural management.