Dr. Cecilia Carvalho / DrCecilia Carvalho
Librería Samer Atenea
Kálamo Books
Librería Elías (Asturias)
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
पुस्तकाबद्दलची माहिती : मराठीत प्रसिद्ध लेखिका डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांनी दोन महिने अमेरिका आणि कॅनाडा या दोन देशांत वास्तव्य केले. या दरम्यान त्यांचा तिथल्या भारतीयांशी, अमेरिका आणि कॅनाडा मधील समाज, संस्कृती यांच्याशी चांगला संपर्क आला. त्या सर्व गोष्टी कविमनाच्या या लेखिकेने अगदी मार्मिक भाषेत वाचकांसमोर मांडल्या आहेत. त्या नक्की वाचायला आवडतील.