Lohkare Rohidas / M. U. Prof. Mulani / MUProfMulani
Librería Samer Atenea
Kálamo Books
Librería Elías (Asturias)
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
महाराष्ट्र राज्य सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असताना जागतिक स्पर्धेत कृषि- क्षेत्राचा ठसा उमटविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून नवनिर्मित होणार्या ज्ञानाधिष्ठित व्यवस्थेमध्ये महात्मा गांधींचे शाश्वत ग्रामीण विकासाचे स्वप्न साकारण्याचे यशस्वी प्रयत्न होत आहेत. त्यांमधून स्वावलंबी व आत्मनिर्भर शेतकरी निर्माण होण्यास मदत होईल.