Librería Samer Atenea
Kálamo Books
Librería Elías (Asturias)
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
मुलांना शिकवावे लागत नाही. कुणीही न शिकवता ती शिकतच असतात, आपणहून.आसपासच्या अत्यंत बारीकसारीक गोष्टी, घटना, प्रसंग, वस्तू साऱ्यांचेच त्यांना कुतूहल असते.त्यासाठी त्यांचे सतत निरीक्षण चालू असते. हाच त्यांचा अभ्यास, अगदी मनापासून केलेला.कल्पनेतील दगडाची कविता वाचून मुले नकळत शिकतात एक धडा- आवडीने.