LIBROS DEL AUTOR: madhuri dhundiraj mate

5 resultados para LIBROS DEL AUTOR: madhuri dhundiraj mate

madhuri dhundiraj mate Eliminar filtro Quitar filtros
  • Swarajyacha Kaul
    Madhuri Dhundiraj Mate
    रामायण महाभारता इतकेच बालवर्गात शिवबाचे कथानक लोकप्रिय आहे. बालशिवाजीचे स्फूर्तीदायक कथानक नेमकेपणे नाटकात मांडणे आव्हानात्मकच. जसा शंभर शब्दातून मांडलेला आशय, एकाच चित्रात व्यक्त होतो, तशीच चित्रमयता या बालशिवाजीच्या नाटकात नेमकी पकडली आहे. वाचकाला ही संहिता नाटकाचा प्रयोग डोळ्यासमोर दाखवते. शिवबाच्या चरित्रातले नेमके प्रसंग निवडून रंगवलेले हे बालनाट्य इतिहासाशी प्रामाणिक राहू...
    Disponible

    12,45 €

  • Gopalkrushna
    Madhuri Dhundiraj Mate
    गोपालकृष्ण या दोन अंकी नाटकाचे संपूर्ण महाराष्ट्रभरात ५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. आपण सर्वजण लहानपणापासून ऐकत असलेली कृष्णाची गोष्ट माधुरी माटे यांनी अत्यंत रंजकपणे सांगितली आहे. कृष्ण, त्याचे सवंगडी सगळेच हे नाटक वाचत असताना डोळ्यांसमोर उभे राहतात. साधे, सरळ, सोपे संवाद असलेले हे नाटक वाचतानाच मुलांना करून बघावेसे वाटेल हे या नाटकाचं यश. त्यामुळे मुलांना आनंद देणारे हे नाटक ...
    Disponible

    13,92 €

  • Janm Dagdacha
    Madhuri Dhundiraj Mate
    मुलांना शिकवावे लागत नाही. कुणीही न शिकवता ती शिकतच असतात, आपणहून.आसपासच्या अत्यंत बारीकसारीक गोष्टी, घटना, प्रसंग, वस्तू साऱ्यांचेच त्यांना कुतूहल असते.त्यासाठी त्यांचे सतत निरीक्षण चालू असते. हाच त्यांचा अभ्यास, अगदी मनापासून केलेला.कल्पनेतील दगडाची कविता वाचून मुले नकळत शिकतात एक धडा- आवडीने. ...
    Disponible

    12,48 €

  • Ravanbal
    Madhuri Dhundiraj Mate
    लंकेचा राजा, मारुतीचं शेपूट पेटवणारा, सीतेला पळवणारा रावण ओळखतो आपण.पण तो कधीतरी लहान असणारच ना! कसा असेल तो रावणबाळ ? लपालपी खेळताना पटकन् सापडणारा. टी-शर्ट पायातून अंगात घालणारा. तीनशे वीस दातांची दातदुखी आणि चाळीस अक्कलदाढांची हुषारी मिरवणारा ? ...
    Disponible

    12,36 €

  • Mamu
    Madhuri Dhundiraj Mate
    आपल्या आसपास बिल्डिंगमध्ये, कॉलनीत, चौकात मुलांची एक सोनेरी टोळी असतेच. अगदी क्षुल्लक कारणांवरून त्यांचे बिनसते आणि तितक्याच क्षुल्लक कारणांनी त्यांना खदाखदा हसू येते. उत्साहाने सळसळणाऱ्या वृत्तीची ही मुले एका जागी शांत बसत नाहीत. त्यांचे काही न् काही उद्योग सुरूच असतात.त्यांच्या मित्र-मैत्रिणींचा एक ग्रुप असतो. ज्यात मैत्री हा एकच निकष. त्यांच्यात घडणाऱ्या साऱ्याच घटनांना असतो...
    Disponible

    16,73 €