P. P. Colonel(Rted) Marathe / PPColonel(Rted) Marathe / VJ ProfGodbole
Librería Samer Atenea
Kálamo Books
Librería Elías (Asturias)
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
पुस्तकाविषयी या पुस्तकात आपत्ती निवारणासंबंधी एक सर्वव्यापी दृष्टीकोन मांडला आहे. आपत्तीपूर्व, आपत्तीदरम्यान व आपत्तीपश्चात करण्याचे नियोजन तसेच कृतीसंबंधीची चर्चा आहे. जागतीक पातळीपासून ते समाजातल्या प्रत्येक घटकाला उपयोगी पडतील असे समन्वयाचे आकृतीबंध नमूद केले आहेत. शासकीय कर्मचारी, निजीसंस्था, सामाजिक संस्था, विद्यार्थी व शिक्षक तसेच सामान्य माणूस या सर्वाना यातून घेण्यासारखे बरेच काही आहे.