Librería Samer Atenea
Kálamo Books
Librería Elías (Asturias)
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
मानवी शरीर निरोगी आणि आकर्षक ठेवण्यासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. आपले शरीर डौलदार ठेवण्यासाठी तुम्ही यापूर्वीही प्रयत्न केले असले तरीही नमिता जैन यांचे हे पुस्तक आश्चर्यकारक आहे. लेखिका फिटनेस एक्सपर्ट आहे. ’फिगर इट आऊट’ नावाचे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे. या पुस्तकात दिलेल्या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमचे शरीर कमनीय आणि आकर्षक करू शकता.