Librería Samer Atenea
Kálamo Books
Librería Elías (Asturias)
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
पुस्तकाबद्दलची माहितीकोणतीही गरीब व्यक्ती वैद्यकीय उपचाराविना राहू नये, यासाठी माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात त्यांनी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्ष स्थापित केला आणि या कक्षाचे प्रमुख म्हणून श्री. ओमप्रकाश शेटे यांची नियुक्ती झाली. २०१५ ते २०१९ या काळात या कक्षाने दुर्धर आजारांनी पीडित लक्षावधी रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी रात्रीचा दिवस करून प्रयत्न केले. त्या प्रयत्नांची ही कहाणी.To ensure that no poor person is deprived of medical treatment, the Chief Minister’s Medical Assistance Cell was established on the seventh floor of Mantralaya during the tenure of former Chief Minister Devendra Fadnavis. Mr. Omprakash Shete was appointed as the head of this cell.Between 2015 and 2019, the cell worked tirelessly-day and night-to arrange free surgeries for lakhs of patients suffering from serious illnesses. This book narrates the story of those dedicated efforts.