Librería Samer Atenea
Kálamo Books
Librería Elías (Asturias)
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
’जरा’ पारध्याचा बाण श्रीकृष्णाच्या पावलाबरोबरच अनेकांच्या भावनांना छेदून गेला ... अर्जुन, वसुदेव, देवकी, रुक्मिणी, सत्यभामा, द्रौपदी, अश्वत्थामा, अक्रूर तथा कंसासह सार्यांना कृष्णासमवेत काही क्षण जगण्याचे भाग्य लाभले होते. उद्धव आणि राधा तर निरंतर श्रीकृष्णाच्याच सानिध्यात रममाण होते. कृष्णाच्या देहविलयानंतर या सार्यांच्या भावनांमधून त्यांच्या भूमिकांची लिहिलेली स्मरणिका म्हणजेच ही कादंबरी ! गुजराती ’श्याम एकवार आवोने आंगणे’ कादंबरीचा हा मराठी अनुवाद रसिक वाचकांच्या मनात कृष्णचित्र साकारेल अशी आशा आहे.