Marcus luttrell and Patrick Robinson ...
Librería Samer Atenea
Kálamo Books
Librería Elías (Asturias)
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
अमेरिका-तालिबान युद्धात पराक्रम गाजवलेल्या नेव्ही सीलची ही थरारक आणि प्रत्ययकारी कहाणी आहे. सहजसुंदर भाषेमुळे पुस्तक वाचकाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते. वास्तवातील घटनांवर आधारित कथानक आणि शेवटची अनपेक्षित कलाटणी पुस्तकाला विशेष बनवते. अमेरिकन संदर्भ भारतीय, विशेषतः मराठी वाचकांना सहज समजतील अशा पद्धतीने मांडले आहेत. युद्धाच्या भयावह पार्श्वभूमीवरही मानवी जिद्द, धैर्य आणि आशावाद अधोरेखित करणारे हे अनुवादित पुस्तक आहे.