Librería Samer Atenea
Kálamo Books
Librería Elías (Asturias)
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
शेतीपूरक व्यवसायावर प्रकाश टाकणारे हे पुस्तक आहे.द्राक्ष बागायतदारांना बेदाणा निर्मितीची प्रक्रिया समजावून सांगणारे हे मौलिक पुस्तक आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारे द्राक्ष बागायतदार आशेचा किरण म्हणून या पुस्तकाकडे पाहू शकतात. द्राक्षापासून बेदाणा बनवण्याची प्रक्रिया यामध्ये सविस्तर सांगितली आहे.द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पुस्तक मार्गदर्शक आहे.