Librería Samer Atenea
Kálamo Books
Librería Elías (Asturias)
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
पुस्तकाबद्दलची माहिती : रमजान मुल्ला या मराठीतील प्रसिद्ध तरुण कवीच्या कविता असलेला हा संग्रह आहे. रूढी, परंपरा यांना महत्व न देता माणूस आणि माणुसकीचे विरोधक यांच्यावर आघात करणाऱ्या कविता वाचकाच्या थेट हृदयाला भिडतात.