Librería Samer Atenea
Librería Aciertas (Toledo)
Kálamo Books
Librería Perelló (Valencia)
Librería Elías (Asturias)
Donde los libros
Librería Kolima (Madrid)
Librería Proteo (Málaga)
पुस्तकाबद्दलची माहिती : महाराष्ट्रातील महत्वाच्या १६ मराठी कवींच्या प्रत्येकी ५ कवितांचा इंग्रजी अनुवाद असलेले हे पहिले मराठी-इंग्रजी द्विभाषिक काव्य संग्रहाचे पुस्तक आहे. भाषेच्या सीमा तोडून परभाषिकांच्या हृदयात मराठी मनाची स्पंदने उतरविण्याचा हा प्रयत्न खरोखर उल्लेखनीय आहे. या संग्रहाची वर्तमानपत्रांनी विशेष दखल घेतली.