LIBROS DEL AUTOR: chandrakant sane

7 resultados para LIBROS DEL AUTOR: chandrakant sane

chandrakant sane Eliminar filtro Quitar filtros
  • Notationsah Bhavgite
    Chandrakant Sane
    या पुस्तकात प्रख्यात गायकांनी गायलेली सदाबहार, निवडक व लोकप्रिय ५१ भावगीते नोटेशनसह दिली आहेत. नोटेशनच्या शास्त्रीय पद्धतीप्रमाणे वाजवण्यास सोपी अशी मांडणी यामध्ये केली आहे. गाणे कुठल्या रागावर आधारित आहे, त्याचा ताल, संगीतकार, गीतकार, गायक या सगळ्याची माहितीही या पुस्तकात दिली आहे. कलेची आवड असणाऱ्या पण हल्लीच्या धावपळीच्या काळात कलेची जोपासना करण्यासाठी फार वेळ न देऊ शकणाऱ्य...
    Disponible

    17,53 €

  • Notationsah Aawadati Gani
    Chandrakant Sane
    अतिशय सोप्या पद्धतीने पेटी किंवा कॅसिओवर गाणी कशी वाजवावी याची माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे. संगीत क्षेत्राविषयी आवश्यक अशी शास्त्रीय माहिती, तालांचा परिचय, पेटीची काळजी कशी घ्यावी, सरावासाठी अलंकारांचे महत्त्व आणि नोटेशनमध्ये वापरलेल्या चिन्हांचा परिचय यामध्ये विस्तृतपणे दिला आहे. तसेच गाण्याचे मूळ गायक, संगीतकार, गीतकार यांचाही परिचय दिला आहे. लोकप्रिय मराठी गीते, भावगीते...
    Disponible

    17,52 €

  • Notationsah Bhaktigite Bhag-2
    Chandrakant Sane
    आजच्या रिमिक्सच्या जमान्यातही गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या भक्तिरसाने ओथंबलेल्या निवडक भक्तिगीतांचा हा संच आहे. संगीत क्षेत्राविषयी आवश्यक अशी शास्त्रीय माहिती, तालांचा परिचय, सरावासाठी अलंकारांचे महत्त्व, नोटेशनमध्ये वापरलेल्या चिन्हांचा परिचय यामध्ये विस्तृतपणे दिला आहे. तसेच गाण्याचे मूळ गायक, संगीतकार, गीतकार यांचाही परिचय दिला आहे. भक्तिगीते...
    Disponible

    17,59 €

  • Gata Rahe Mera Dill Bhag - 1
    Chandrakant Sane
    1954 ते 2003 पर्यंतच्या जुन्या सदाबहार हिंदी गीतांच्या नोटेशनचे हे पुस्तक आहे. नवोदित विद्यार्थ्यांना नवनवीन गाणी वाजवून बघण्याची उत्सुकता असते. ती उत्सुकता हे पुस्तक पूर्ण करेल अशी खात्री आहे. गाणे कुठल्या रागावर आधारित आहे, त्याचा ताल, संगीतकार, गीतकार, गायक या सगळ्याची माहितीही या पुस्तकात दिली आहे. नवोदित विद्यार्थी तसेच कलेची आवड असणाऱ्या सर्वांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक...
    Disponible

    17,57 €

  • Babujinchi Notationsah Gani
    Chandrakant Sane
    बाबूजींच्या सुमधुर गाण्यांचे नोटेशन या पुस्तकात दिले आहे. यामध्ये प्रत्येक गाण्याचे तालाप्रमाणे शास्त्रीय पद्धतीने नोटेशन दिले आहे. नव्याने वाद्य शिकणाऱ्या विद्यर्थ्यांसाठी तसेच आवड म्हणून वाद्य वाजवणाऱ्यांसाठी हे पुस्तक अतिशय मोलाचे आहे. गाणे कुठल्या रागावर आधारित आहे, त्याचा ताल, संगीतकार, गीतकार, गायक या सगळ्याची माहितीही या पुस्तकात दिली आहे. बाबूजींच्या गाण्यातील प्रत्येक...
    Disponible

    13,35 €

  • Notationsah Bhaktigite Bhag-1
    Chandrakant Sane
    आजच्या रिमिक्सच्या जमान्यातही गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांच्या मनावर राज्य करणाऱ्या भक्तिरसाने ओथंबलेल्या निवडक भक्तिगीतांचा हा संच आहे. संगीत क्षेत्राविषयी आवश्यक अशी शास्त्रीय माहिती, तालांचा परिचय, सरावासाठी अलंकारांचे महत्त्व, नोटेशनमध्ये वापरलेल्या चिन्हांचा परिचय यामध्ये विस्तृतपणे दिला आहे. तसेच गाण्याचे मूळ गायक, संगीतकार, गीतकार यांचाही परिचय दिला आहे. भक्तिगीते...
    Disponible

    16,59 €

  • Notationsah Sudhir Phadake Yanchi Sumdhur Gani
    Chandrakant Sane
    ज्येष्ठ गायक व संगीतकार सुधीर फडके यांनी स्वतः संगीत दिलेल्या व गायलेल्या निवडक गाण्यांच्या नोटेशनचे हे पुस्तक आहे. गाणे कुठल्या रागावर आधारित आहे, त्याचा ताल, संगीतकार, गीतकार, गायक या सगळ्याची माहितीही या पुस्तकात दिली आहे. बाबूजींची सर्वच गाणी अवीट गोडीची असल्यामुळे ती त्याच पद्धतीने कशी वाजवावी हे या पुस्तकात नोटेशनच्या साहाय्याने सांगितले आहे. ...
    Disponible

    14,44 €